After 'Tanhaji', Elakshi Gupta is all Set for Her DEBUT in Marathi Film | Upcoming Movie

  • 3 years ago
तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इलाक्षी गुप्ता आता एका मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. इलाक्षीच्या या अपकमिंग प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended