कसबा पेठेतील दुसरा भुयारी मार्ग पूर्ण

  • 3 years ago
पुणे (Pune): पुण्यातील शिवाजीनगरवरून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या भुयारी मेट्रोने (Metro Tunnel)कसबा पेठ (बुधवार पेठ) स्थानकापर्यंतचा टप्पा काही क्षणांपूर्वी केला.
कसबा पेठेतील(Kasaba Peth) दुसरा भुयारी मार्ग आज पुर्ण झाला. कामगारानी व अधिकाऱ्यांनी आनंद साजरा केला.
#Tunne #MetroTunnel #Pune #PuneMetro #KasabaPeth #SakalMedia

Recommended