डॉ. अमोल कोल्हे यांचा कट्टर विरोधक आढळराव पाटील यांना फोन

  • 3 years ago
कोरेगाव भीमा : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीप्रश्नी शिरुर लोकसभा मतदार संघात आजी-माजी खासदार व लोकप्रतिनिधींमध्ये नेहमीच राजकीय श्रेयवादासाठी जुगलबंदी दिसते. मात्र बैलगाडा शर्यतीचा प्रश्न साेडवण्यासाठी कुठलाही पक्षभेद, वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय आड न येता सर्वांनाच बरोबर घेऊन हा प्रश्न सोडवायचा, अशी स्पष्ट भूमिका घेत आज शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच फोन कॉल करुन याप्रश्नी मार्गदर्शन व ओझर येथील बैठकीत सहभागी होण्याची विनंती करीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
#AmolKolhe #ShivajiAdhalraoPatil #MP #Maharashtra #BhimaKoregaon

Recommended