रौप्यपदकाच्या कमाई नंतर भाविनाच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने असा केला जल्लोष

  • 3 years ago
भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल यांनी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे. भाविनाच्या या विजयानंतर ती राहत असलेल्या परिसरातील लोकांनी जल्लोष साजरा केला.

#TableTennis #ParalympicGames #TokyoParalympics2020 #BhavinaPatel #HasmukhbhaiPatel

Recommended