डहाणू : 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली

  • 3 years ago
डहाणू येथे समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. बोटमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. यातील 32 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश मिळालं आहे. शनिवारी (13 जानेवारी)पिकनिकसाठी हे विद्यार्थी समुद्रात गेले असताना बोट उलटून दुर्घटना घडल्याचं कळत आहे.

Recommended