"तुम्ही 50 थर नव्हे, तुम्ही 50 खोके लावले", Aditya Thackeray यांचा मुख्यमंत्र्यांना टोला| Shivsena

  • 2 years ago
सध्या शिवसेना नेते अदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार यांच्या मतदार संघात दौरा सुरू केलं आहे . दौऱ्याच्या दरम्यान अदित्य ठाकरे आमदारावर सडकून टीका करताना दिसत आहे. दही हंडी उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं होत की, आम्ही देखील ५० थरांची हंडी फोडली होती. तर त्याला प्रत्युत्तर देताना अदित्य काय म्हणाले पाहा

#AdityaThackeray #EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis #Maharashtra #DahiHandi #HWNews

Recommended