न्यायालयाच्या निकालावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया, म्हणाले... | BJP | Shivsena |

  • 2 years ago
ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. कारण हायकोर्टाने दसरा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. यावर राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#DevendraFadnavis #EknathShinde #KishoriPednekar #DasraMelava #UddhavThackeray #AnilDesai #AnilParab #Shivsena #ShivajiPark #AdityaThackeray

Recommended