खासदार Prataprao Jadhao यांचा पुन्हा एकदा गौप्यस्फोट | Eknath Shinde | Uddhav Thackeray | ShivSena

  • 2 years ago
बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे. निवडणूकीच्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात 100 टक्के येतील असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे.याअगोदर देखील खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता त्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले.. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाचे घर खाली असेल असा दावा खासदार जाधव यांनी केला असून 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

#PratapraoJadhao #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #HWNews

Recommended