“Sanjay Raut मोकाट सोडलेला बोकड”,50 रेड्यांच्या टीकेवर Sanjay Gaikwad संतप्त| Shivsena Eknath Shinde

  • 2 years ago
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. "पन्नास रेडे परत गुवाहाटीला जात आहेत" या राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांचा मोकाट बोकड असा उल्लेख केला आहे.

#SanjayRaut #SanjayGaikwad #Shivsena #Buldhana #UddhavThackeray #EknathShinde #Maharashtra #HWNews #BalasahebThackeray

Recommended