"...हे देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र", सुषमा अंधारेंचा आरोप | Sushma Andhare | BJP | Devendra Fadnavis

  • 2 years ago
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच चॅलेंज करुन शकतात, तशी त्यांची वाटचाल सुरु असल्याचे अंधारे म्हणाल्या. मुलुंडमध्ये शिवसेनेच्या महप्रबोधन यात्रेत त्या बोलत होत्या. भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असताना त्यावर फडणवीस काहीही बोलत नसल्याचेही त्या म्हणाल्या.

#SushmaAndhare #DevendraFadnavis #NarayanRane #NiteshRane #NileshRane #BJP #Maharashtra #KiritSomaiya #UddhavThackeray #AdityaThackeray #EknathShinde

Recommended