शरद पवारांनी जोपासलं मैत्रीचं नातं! काय घडलं?

  • 9 months ago
ज्येष्ठ निसर्ग कवी ना. धों. महानोर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पळसखेड येथे जाऊन महानोर कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी शरद पवारांनी महानोर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
#LokmatNews #MaharashtraNews #Jalgaon

Recommended