सुषमा अंधारेंमुळे ठाकरे अडचणीत?, तर अंत्ययात्रेवरून अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल | Sushma Andhare | BJP

  • last year
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या भाषणाने चर्चेत असतात. पण सुषमा अंधारे या त्यांच्या पूर्वीच्या भाषणामुळे सुद्धा चर्चेत असतात. आणि आता तर त्यांच्याविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. तर काही वारकऱ्यांनी चक्क सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत त्यांना चपलेचा हार घालत निषेध व्यक्त केला. यावर अंधारेंनी देखील प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे.

#SushmaAndhare #Varkari #UddhavThackeray #DevendraFadnavis #Shivsena #BJP #Pune #Speech #Hinduism #Politics #MVA #EknathShinde #Maharashtra

Recommended